Home नांदेड कै.डाॅ. भाऊसाहेब देशमुख विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

कै.डाॅ. भाऊसाहेब देशमुख विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0050.jpg

कै.डाॅ. भाऊसाहेब देशमुख विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे( युवा मराठा न्युज नेटवर्क)

कै.डाॅ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त मुख्याध्यापक बि.एस.मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले.या चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आले या स्पर्धेसाठी ४००पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेतील चित्रकला शिक्षक बनवा सर,काळे सर,के.व्ही.जाधव सर,घोन्शीकर सर,राठोड सर, शिवकुमार बोधने सर,बबन धोंगडे सर,परगे सर, पाटील मॅडम, बिरादार मॅडम,भाले मॅडम व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleस्वामी विवेकानंद महाविद्यालयात डॉ.एस. आर. रंगनाथन जयंती साजरी.
Next articleजिंतूर येथील न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here