आशाताई बच्छाव
भोकर (ता.प्रतिनिधी) पवन पवार भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने तिरंगा अभियान अमृत महोत्सव संदर्भात कोळी गल्ली गांधी चौक महादेव मंदिर वाल्मीक रुषी परिसरात आज राष्ट्रध्वजाचा वितरण करण्यात आले असून याप्रसंगी महिला मोर्चाचे अध्यक्ष विजयाताई घीसेवाड युती शहराध्यक्ष सुनीताताई राजुरकर पूनम ताई देशपांडे राठोड ताई देशपांडे ताई सर्व महिला मोर्चा व प्रमुख पाहुणे म्हणून युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलीप अण्णा सोनटक्के अर्धापूर किशोर पाटील लघुळकर भोकर गणेश पाटील कापसे ओबीसी नेते हाके साहेब भोकर प्रकाश मामा कुंडलवार शहराध्यक्ष विशाल माने तालुका सरचिटणीस अंगणवाडी तालुका सरचिटणीस बालाजी वाघमारे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्रीकांत किनाळकर शहराध्यक्ष विनू पाटील कुंडलवार प्रशांत पोपशेटवार व सर्व आघाडीचे पदाधिकारी व महिला मोर्चा उपस्थित होते याप्रसंगी हा कार्यक्रम या अभियानांतर्गत पार पडला असून वरील लोकांचे या अभियानांतर्गत मार्गदर्शन लाभले आहे जय हिंद जय श्रीराम आयोजक महिला मोर्चा भोकर






