Home रत्नागिरी कोहिनूर कॉलेज आणि संपर्क युनिक फाउंडेशन व निरिपजी को ऑप क्रेडिट सोसायटी...

कोहिनूर कॉलेज आणि संपर्क युनिक फाउंडेशन व निरिपजी को ऑप क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने रक्तदान शिबीर व मोफत तपासणी शिबीर

152

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0019.jpg

कोहिनूर कॉलेज आणि संपर्क युनिक फाउंडेशन व निरिपजी को ऑप क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने रक्तदान शिबीर व मोफत तपासणी शिबीर

रत्नागिरी…,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) स्वातंत्र्याच्या अम्रुत महोत्सव वर्षानिमित्त सामाजिक बांधिलकी मानून कोहिनूर कॉलेज ऑफ हॉटेल ॲंड टुरिझम मॅनेजमेंट स्टडीज, रत्नागिरी , संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी व निरिपजी को ऑप क्रेडिट सोसायटी रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी कोहिनूर हॉटेल पावस रोड रत्नागिरी येथे रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये जे रक्तदाते रक्तदान करतील अशा प्रत्येक रक्तदात्यांना एक तिरंगा भेट दिला जाणार आहे.

सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 यावेळेत हे शिबीर सुरु राहणार आहे.तरी या शिबीराचा लाभ रत्नागिरीकरांनी घ्यावा व जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करुन स्वातंत्र्याच्या अम्रुत महोत्सव वर्षानिमित्त आपला सहभाग द्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Previous article“हर घर तिरंगा” उपक्रमाअंतर्गत भाजपच्यावतीने बाईक रॅली संपन्न
Next articleमोताळा बस स्थानकासमोरील दुभाजक बनले वाहनधारकांसाठी धोकादायक       
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.