Home नांदेड मुक्रमाबाद येथे कै.डाॅ.भाऊसाहेब देशमुख व संभाजी विद्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा रॅली.

मुक्रमाबाद येथे कै.डाॅ.भाऊसाहेब देशमुख व संभाजी विद्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा रॅली.

188

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0046.jpg

मुक्रमाबाद येथे कै.डाॅ.भाऊसाहेब देशमुख व संभाजी विद्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा रॅली.
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

देशाच्या
अमृत महोत्सवानिमित्त हरघर तिरंगा मोहीम राबविण्यात यावे यासाठी दोन्ही शाळेच्या वतीने रॅली काढण्यात आली
शाळेच्या प्रांगणातून या
फेरीला सुरुवात करण्यात आली, बालाजी मंदिर परिसर,मेन बस्टाॅफ, गणपती मंदिर, भवानी मंदिर,शंकर नगर ते डाॅक्टर लाईन आशा प्रकारे रॅली काढण्यात आली. भारतीय
स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने भारतीय
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभर
उत्साहात साजरा होत आहे, त्या अनुषंगाने शाळा,
महाविद्यालय, शासकीय स्तरावरून या मोहिमेची
चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होत आहे या
प्रभात फेरीदरम्यान जनजागृती करण्याकरिता
हर घर तिरंगा घर घर तिंरगा
भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो यासह
देशभक्तीपर घोषणांनी गाव निनादून सोडले
विद्यार्थ्यांनी पोस्टरबाजी करून जनजागृती केली
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बि.एस.मोरे.व मुख्याध्यापक बि.के.भायेगावे,खंकरे एच.एस,जाधव एस.एच,गुमडे रवि,देवकत्ते बि.के,दुडीले सर, बिरादार सर,लोकलवार सर,गजानन पाटील सर, श्रीनिवास सर,के.व्ही जाधव सर,घोन्शीकर सर,बनवा सर,शिवकुमार बोधने सर,काळे सर,राठोड सर,परगे सर, व गावातील व्यापारी शेतकरी या प्रभात फेरी ला उपस्थीत होते.

=

Previous articleमुखेड प्रशासनाला याची लाज वाटली पाहिजे_शिवशंकर पाटील कलंबरकर
Next articleसोमपुर येथे जागतीक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.