Home नांदेड आखिल भारतीय छावा संघटनेची आढावा बैठक संपन्न

आखिल भारतीय छावा संघटनेची आढावा बैठक संपन्न

183

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0037.jpg

भोकर ता.प्रतिनिधी पवन पवार.                        मराठा आरक्षण व शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी अखिल भारतीय छावा यांची आढावा बैठक. शेतकऱ्याला ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत द्यावी अन्यथा बैलगाडा मोर्चा काढण्यात येईल असे त्यांनी आदेश दिले आहे.अखिल भारतीय छावा संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा आरक्षण व दुष्काळ जाहीर करा अशी अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष दशरथ पाटील ,जिल्हा अध्यक्ष माधवराव पाटील ताटे, जिल्हा संपर्कप्रमुख शंकर पाटील बोरगावकर, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन गिरडे पाटील, सचिन कंकाळ ,अनिल पाटील, शरद भोसले ,परमेश्वर सावळे, दत्ता लोणे, योगेश पाटील ,बाळू पाटील, प्रशांत पाटील, संदीप, गंगाधर जाधव ,साई पाटील, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleगोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला मुख्यमंत्र्यांची भेट
Next articleधुंडेशिवनी येथील निकुरे कुटुंबाला शिवसेनेने दिला आधार… !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.