आशाताई बच्छाव
विकासपल्ली ग्रामपंचायत ला महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो सप्रेम भेट
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
भारता चे नवनियुक्त महामहिम राष्ट्रपती आदरणीय द्रोपदी मुर्मु जी यांचे फोटो चामोर्शी तालुक्यातील विकासपल्ली ग्रामपंचायत ला सप्रेम भेट देण्यात आले
महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो श्री प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस(संघटन)भाजपा ST मोर्चा,महाराष्ट्र तथा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलीत मित्र, महाराष्ट्र व रेखाताई डोळस प्रदेश सदस्य भाजपा महिला मोर्चा,महाराष्ट्र यांच्या शुभहस्ते मा.प्रदिती बैद्य सरपंच ग्रामपंचायत विकासपल्ली व मा. एम.बिश्वास उपसरपंच विकासपल्ली याना देण्यात आले
यावेळी रेवनाथ जी कुसराम जिल्हा सरचिटणीस भाजपा ST मोर्चा.महाजन ताई. मा.बिरेन सर.मा.भानुमतीई बिरेन.मा.हलदर सर,बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते