आशाताई बच्छाव
भुमिहीन शेतमजूर यांना ऑपरेशन साठी डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या कडून आर्थिक मदत गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
चिमुर विधानसभा क्षेत्रातील चिमुर तालुक्यांतील कपर्ला खुर्द येथील रहीवाशी पांडुरंग धारणे हे काही दिवसा पासुन आजारी होते हालकीच्या परिस्थितीत कुटुंबातील त्यांच्या कशी सदस्य मोल मजुरी करून कुटुंब चालवत आहे ही सर्व बाब येथील काँग्रेस चे कार्यकर्त्यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी गट नेता जिल्हा परिषद चंद्रपूर डॉ. सतिशभाऊ वारजुकर
यांना श्री. विद्यानंद सावसाकडे यांचे नेतृत्वात त्यांचे घरी जाऊन त्यांच्या
तब्बेतिची विचारपूस केली व पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली या वेळी,चिमूर पंचायत समिती चे माजी उपसभापती तथा अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर विधानसभा रोषणभाऊ ढोक, रामदास चौधरी, सरपंच तथा सहसचिव तालुका कॉंग्रेस कमिटी चिमूर, मंगेश रंदई,माजी युवक कॉंग्रेस सरचिटनीस , प्रविण भाऊ जिवतोडे ,माजी महासचिव युवक कॉंग्रेस विधान सभा चिमूर, अमित मेश्राम, माजी महासचिव युवक कॉंग्रेस चिमूर, संदिप दोडके , सरपंच ग्रा.प. आंबेनेरी तसेच कॉंग्रेस कार्यकर्ता व गावकरी मंडळी उपस्थित होते.






