Home नांदेड नरसींग डुबेवाड यांचे निधन.

नरसींग डुबेवाड यांचे निधन.

109

आशाताई बच्छाव

IMG-20220731-WA0045.jpg

नरसींग डुबेवाड यांचे निधन.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील जाहुर येथील रहीवासी नरसींग गंगाराम डुबेवाड वय- ७० वर्षे यांचे दि.३१ जुलै २०२२ रोजी रविवारी दुपारी १२:३० वाजता निधन झाले.
स्व. नरसींग डुबेवाड यांच्या पार्थिव देहावर सोमवारी दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता जाहुर येथील स्मशानभू-मीत अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल, तीन मुली, सुना,जावाई, नातू असा मोठा परीवार आहे.

Previous articleविठ्ठल परिवाराचे नेते अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम
Next articleअरे संसार संसार मराठी चित्रपट कलाकरासह युवकांचा मनसेत प्रवेश प्रदीप भाऊ थोरात नांदगाव तालुका अध्यक्ष!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.