Home गडचिरोली गडचिरोलीतील पुरग्रस्तांना जेवण व सुरक्षित स्थळी हलविले माजी अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी

गडचिरोलीतील पुरग्रस्तांना जेवण व सुरक्षित स्थळी हलविले माजी अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी

142

आशाताई बच्छाव

IMG-20220714-WA0034.jpg

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                  मा.आ.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री यंच्या तात्काळ आदेशानुसार पुराच्या पाण्या खाली आलेल्या लखमापूर आझाद नगर झोपडपट्टी वासियाना सुरक्षित ठिकाणी हलऊन भोजन व्यवस्था व पुर पिढीत घराची पाहणी.

लखमापूर आझाद नगर झोपडपट्टी ही इरई नदीच्या पुराच्या पाण्यामुळे पूर्ण पणे पाण्याखाली आली त्याची माहिती श्री.अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या माध्यमातून *मा.आ.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री यांना दूरध्वनी व्दारे देण्यात आली मा .सुधीर भाऊ यांनी श्री.अनिल डोंगरे याना झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना बाहेर काढून त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे त्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात यावी अशे आदेश देण्यात आले त्या आदेशाचे पालन करताच. मा.श्री.अनिल डोंगरे यांनी झोपडपट्टी तील जवळपास 400 महिला,पुरुष व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलऊन त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आणि पाण्यात गेलेल्या झोपडपट्टी तील घराची पाहणी करून झोपडपट्टी तील लोकांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता मा.आ.सुधीर भाऊ यांना दूरध्वनी व्दारे मागणी करताच मा.सुधीर भाऊने सर्वोत्परी मदत व शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळवून देण्याची हमी दिले.

Previous articleडॉ.नामदेव किरसान पूरग्रस्तांना करणार 1लक्ष रुपयांची मदत वाढदिवसाच्या निमित्ताने घेतले संकल्प
Next articleअन्यथा ती दोन गावे वाहून गेली असती !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.