Home कोल्हापूर सार्थकी मल्टीस्पेशालिटी सेंटरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.

सार्थकी मल्टीस्पेशालिटी सेंटरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.

137

आशाताई बच्छाव

IMG-20220714-WA0025.jpg

सार्थकी मल्टीस्पेशालिटी सेंटरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.

कोल्हापूर( राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :सार्थकी मल्टीस्पेशलिटी अँड रिसर्च सेंटर मध्ये ६० वर्षीय पुरुष पेशंट फोर नियर गॅंग्रीन आणि सेफ्टीसेमिया गंभीर आजारासाठी सार्थकी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड रीसर्च इन्स्टिट्यूट वडगाव मध्ये ॲडमिट झाले.पेशंटची प्रकृती अतिशय चिंताजनक होती तसेच पेशंटला शुगर किडनीचा आजार व जंतुसंसर्ग हे आजार होते. त्याच्यावर लागणारी शस्त्रक्रिया २ जुलै रोजी यशस्वीरीत्या करण्यात आली व नंतर अतिदक्षता विभागामध्ये उपचार करण्यात करण्यात आले.या आजारांमध्ये पेशंट प्रकृती अतिशय चिंताजनक असून जीवाला धोका होण्याची शक्यता असते.पण पेशंट बरा होऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आले.स्टेशनची प्रकृती स्थिर आहे या उपचारासाठीसर्जन डॉक्टर महादेव पाटील, तज्ञ डॉ. प्रकाश उंडाळे,डॉ. चिदानंद शिंगे, डॉ. मिलिंद हिरवे,डॉ. अरबाज शेख डॉ. सुप्रिया खाडे ,डॉ. अश्विनी वडगावकर, डॉ. सुप्रिया शहा या सर्वांनी यशस्वीरित्या उपचार केले. अशाप्रकारे ग्रामीण भागातअतिशय उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा माफक दरात देण्याचे काम सार्थकी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून होत आहे.

Previous articleवडगाव चे माजी आमदार नानासाहेब माने यांचे निधन .
Next articleसप्तशृंगी गडावर सुरक्षा रक्षकाचा निर्घृणरित्या खुन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.