Home कोल्हापूर वडगाव चे माजी आमदार नानासाहेब माने यांचे निधन .

वडगाव चे माजी आमदार नानासाहेब माने यांचे निधन .

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20220714-WA0026.jpg

वडगाव चे माजी आमदार नानासाहेब माने यांचे निधन .

कोल्हापूर,( राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :कोल्हापूर येथील जवाहर नगर माजी आमदार नानासाहेब माने यांचे उपचार सुरू असताना निधन झाले ते 85 वर्षांचे होते.माने यांनी विधानसभा निवडणुकीत वडगाव मतदारसंघातून विजय मिळवला होता मिस क्लार्क होस्टेल चे अध्यक्ष होते त्यांच्या पश्चात भाऊ, पूतना ,पुतणी ,असा परिवार आहे.माने यांनी एमपीसी परीक्षा उत्तीर्ण होऊन बारा वर्ष उपजिल्हाधिकारी सेवा बजावली होती 1978 ला सेवेचा राजीनामा देऊन राजकारणात उतरले व त्यांनी अपक्ष म्हणून असणाऱ्या वडगाव विधानसभा मतदारसंघात नशीब आजमावले पहिल्याच प्रयत्नात विजय गुलाल विधानसभेत पोहोचले.1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले तेव्हा त्यांनी सरकारला पाठिंबा दिला होता.

वडगाव परिसरात महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नव्हती त्यावेळी त्यांनी १९८०ला जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सुरू केले पहिल्या टप्प्यात जूनियर नंतर सीनियर कॉलेज सुरू केले. कोल्हापूर ,वडगाव परिसरातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती.

Previous articleओला दुष्काळ जाहीर करा–संभाजी ब्रिगेड हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा.
Next articleसार्थकी मल्टीस्पेशालिटी सेंटरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here