Home नाशिक वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामदास सोनवणे यांचे निधन

वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामदास सोनवणे यांचे निधन

138

आशाताई बच्छाव

IMG-20220712-WA0039.jpg

वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामदास सोनवणे यांचे निधन

संदिप गांगुडेॅ पिंगळवाडे.

ता,१२ दसाणे ता.बागलाण येथील प्रगतशील शेतकरी व वसंतदादा सहकारी साखर कारखाना विठेवाडीचे माजी संचालक रामदास जयराम सोनवणे (पाटील) यांचे वयाच्या ७८व्या वर्षी अल्पशा आजाराने मंगळवार १२ रोजी राञी ९वाजता दुःखत निधन झाले त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देऊन त्याच प्रमाणे दसाने केरसाने विरगाव परिसरात राजकीय सामाजिक क्षेञात त्याचा नावलौकिक होता शेतकरी संघटनेच्या आंदोलनात त्यांनी हिरारीने सहभाग घेतला.सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अखेरपर्यंत झटले, त्यांचा अंत्यविधी बुधवार १३ रोजी सकाळी अकरा वाजता दसाणे येथे होणार आहे व.सा.का चे माजी संचालक डॉ पोपट सोनवणे, प्रगतशील शेतकरी रमेश सोनवणे यांचे बंधू तर ग्रामपंचायत माजी सदस्य सतिश सोनवणे यांचे वडील होत

Previous articleगडचिरोली जिल्ह्याकरिता मेडिकल कॉलेज होण्यासाठी वारंवार केलेल्या मागणीला व पाठपुराव्याला अखेर यश.
Next articleमाझा पत्रकारितेतला पहिला गुरु माझी आई! “प्रोत्साहन देणारी आशाताई”
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.