Home नांदेड मुखेड तालुक्यातील येवती मठ संस्थांनामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

मुखेड तालुक्यातील येवती मठ संस्थांनामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

109

आशाताई बच्छाव

IMG-20220711-WA0020.jpg

मुखेड तालुक्यातील येवती मठ संस्थांनामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड -येवती मठ संस्थान मध्ये गुरुपौर्णिमेनिमित् विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून.
श्री.श्री.प.पु.सद्रगुरु नराशाम महाराज मठ संस्थान (लघु आंळदी) येथे बुधवार
दि 13जुलै 2022रोजी गुरुपौर्णिमे निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.श्री श्री सद्रगुरु नराशाम महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे .या दिवशी गुरुमंञाचा (गुरु उपदेशाचा) कार्यक्रम आहे.भाविक भक्तासाठी 2.वा महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.या सोहळ्यात भाविकांनी सहभागा घ्यावा.
असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे

Previous article‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविताना नियमांचे पालन करावे
Next articleहनुमान नगर महिला मंडऴा, तफै अंजुम ताई कांदे यांचा भव्य सत्कार     
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.