Home कोल्हापूर जेष्ठ नेते रंगराव पाटील झाले भावुक

जेष्ठ नेते रंगराव पाटील झाले भावुक

113

आशाताई बच्छाव

IMG-20220705-WA0013.jpg

जेष्ठ नेते रंगराव पाटील झाले भावुक

कोल्हापूर ,(राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
माजी उपनगराध्यक्ष यांनी काही दिवसा पूर्वी युवक क्रांतीच्या पदाचे राजीनामा प्रविता सालपे यांच्या कडे दिला होता. पण तो राजीनामा प्रविता सालपे यांनी स्वीकारला नाही. पण मनधरणीचा प्रयत्न केला त्या वेळेस यश आले नाही. व वडगाव मध्ये युवक क्रांती सोडली अशी हवा वडगाव मध्ये झाली. पण युवक क्रांती महाआघाडी चे नेते व कार्यकर्ते यांनी पाटील यांची भेट घेऊन जो काही गैरसमज झालेला होता तो दूर केला. भावनिक आव्हान केल्याने पाटील पुन्हा ते परत आघाडी चे काम करण्यास सक्रिय झाले. या वेळी प्रविता सालपे, मोहनलाल माळी, अजय थोरात,दिपक खरोशे, यांनी भाषणे केली.
यावेळी सुकुमार पाटील, राजकुमार सावर्डेकर, सुधीर पोळ, अशोक झगडे, रमेश बेलेकर, कमलेश शिरवडेकर, संतोष गाताडे,सागर भोसले, अविनाश तेली, संजय कदम, सुरेश जाधव, जमशेद मोमीन, राजू कवठेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleआपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश
Next articleपांधन रस्त्यांचा प्रशासनास विसर पडला की काय ?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.