Home गडचिरोली महागांव येते नवीन हातपंम्प च्या भूमिपूजन..!! मा. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार...

महागांव येते नवीन हातपंम्प च्या भूमिपूजन..!! मा. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते..!!

103

आशाताई बच्छाव

IMG-20220627-WA0008.jpg

महागांव येते नवीन हातपंम्प च्या भूमिपूजन..!!

मा. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते..!!                          गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय महागांव(खुर्द) येते जिल्हा परिषद गडचिरोली येथून नवीन हातपंप मंजूर झाले असून आज सदर हातपंप चा भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आले आहे..!!

यावेळी नगरपंचायत अहेरी चे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,ग्रा.प.सदस्य श्री.राजेश दुगै ,सोनु गर्गम ,चद्राजी रामटेके, भिमा पानेम, वंदना दुगै, गुरुदास दुगै, प्रमोद रामटेके, तिरूपती मेरूगु, ओदयालू पेडंलीवार, रमेश पेडंलीवार, लिगेश दहागावकर, आदि उपस्थित होते..!!

Previous articleअकोला जिल्ह्यात पुराचे पाणी गावात घुसल्याने हाहाकार
Next articleजिल्हा काँग्रेस सहकार सेल च्या अध्यक्ष पदी शामराव चापले.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.