Home अकोला अकोला जिल्ह्यात पुराचे पाणी गावात घुसल्याने हाहाकार

अकोला जिल्ह्यात पुराचे पाणी गावात घुसल्याने हाहाकार

115

आशाताई बच्छाव

IMG-20220628-WA0031.jpg

अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : दिनांक 27 6 2022 रोजी रात्री पावसामुळे कंचनपुर बदलापूर माजरी मोरगाव भाकरे खंडाळा शिवार मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कंचनपूर गावांमध्ये पाणी घुसले तसेच नदीला महापूर व 8 ते10 लोकांच्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसले जिल्हा परिषद शाळा कंचनपुर मशानभुमी कोणत्या पुलाचे चे खुप मोठे नुकसान झाले फुलाचे खूप मोठे नुकसान झाले अकोला जाण्याचा रस्ता असल्यामुळे पूर्ण वाहतूक बंद आहे तरी तात्काळ त्याच्याकडे शासनाने पाठपुरावा करून त्याच्या उपायोजना करावे आणि ज्या लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसले त्यांना शासकीय मदत द्यावी असे गावकऱ्यांची यांची विनंती ग्रामपंचायत कंचनपूर

Previous articleनायगावात राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी
Next articleमहागांव येते नवीन हातपंम्प च्या भूमिपूजन..!! मा. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते..!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.