Home नाशिक नांदगांव तालुक्यातील जातेगाव येथिल,खारी नदीत बैलगाड़ी उलडुन तीन महिलांचा,मुत्यु।       

नांदगांव तालुक्यातील जातेगाव येथिल,खारी नदीत बैलगाड़ी उलडुन तीन महिलांचा,मुत्यु।       

155

आशाताई बच्छाव

20220625_171713-BlendCollage.jpg

नांदगांव तालुक्यातील जातेगाव येथिल,खारी नदीत बैलगाड़ी उलडुन तीन महिलांचा,मुत्यु।         नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे                शेतकरी सुखलाल बहिरम यांच्या शेतात काम करण्या करीता आडगाव ता कन्नड़ येथिल मजुर हे शेतीचे कामे करुन घराकडे जात असताना खारी,नदिला आजनक पुर आल्याने,पाण्याचा अंदाज न आल्या ने बैलगाड़ी खारी नदी च्या पाण्यात उलडी झाल्याने तिन महिलाचा,मुत्यु आज सकाऴ पर्यन्त एक महिला बेप्ता आहे1) सौ.मिनाबाई दिलीप बहिरव (वय ४५),

2) कु.साक्षी अनिल सोनवणे (वय ११)

3) कू.पूजा दिनकर सोनवणे (वय १५)
(सर्व राहणार आडगांव ता. कन्नड जि. औरंगाबाद)

Previous articleचोरट्यांचा हात साफ तब्बल 3 दुकान फोडून 22500 रु मुद्देमाल लंपास
Next articleकृषी संजीवनी मोहिमेचा लोंढेसांगवी येथे शुभारंभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.