Home नांदेड मुक्रमाबाद परीसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मगदुम पठाण यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

मुक्रमाबाद परीसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मगदुम पठाण यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

140

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0023.jpg

मुक्रमाबाद परीसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मगदुम पठाण यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
नवयुवक धडाडिचे कार्यकर्ते व सगळ्यांच्या मदतीला धावून येणारे . त्यांच्या कार्याची त्यानां पावती मिळाली.नवीनच कार्यकारी अध्यक्ष मगदुम पठाण यांनी
१० जुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक कांग्रेस मुखेड तालुका कार्याध्यक्ष मगदुम पठाण यांच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करन्यात
आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते व्यापारी, शेतकरी इत्यादी उपस्थित होते.

Previous articleगडचिरोलीतील पंचतारांकित आयसीयुला टाळे : चौकशी करून जनतेसाठी खुले करा शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Next articleशिंदखेडा सुरत बसचा वासखेडी गावात चालक वाहकासह लालपरीचा केला सत्कार..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.