Home नांदेड कावळगाव येथे जि.प.शाळेच्या वतीने प्रवेश उत्सव दिन साजरा.

कावळगाव येथे जि.प.शाळेच्या वतीने प्रवेश उत्सव दिन साजरा.

127

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0020.jpg

कावळगाव येथे जि.प.शाळेच्या वतीने प्रवेश उत्सव दिन साजरा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर तालुक्यातील कावळगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने प्रवेश उत्सव दिन साजरा करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेश उत्सव दिनानिमित्त शाळेतील विध्यार्थ्यांना शालय साहित्य वाटप व नवीन पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रवेश उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सरपंच बाळासाहेब देशमुख तसे शालेय समितीचे अध्यक्ष बसवराज पटने यांच्या हस्ते विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच प्रतिनिधी माधव वाडेकर ,निलेश देशमुख ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष मिलिंद सोनकांबळे ,शालेय साहित्य समितीचे सदस्य बसवराज लगडे ,शिंदे मॅडम ,जयराम चिंचोले ,यांनी होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक भालके सर तर सूत्रसंचालन श्रीमती राजुरे मॅडम यांनी केले.या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक चिवटे मॅडम ,मस्कलवार मॅडम,झेरीकर मॅडम ,बामणे मॅडम ,राजुरे मॅडम ,बत्तीनवार मॅडम, तसेच मोठ्या संख्येने विध्यार्थी उपस्थित होते

Previous articleबरबडा जिल्हा परिषद शाळेत शाळा पुर्व तयारी प्रभात फेरी दिला शिक्षणाचा शुभ संदेश.
Next articleगजानन माध्यमिक विद्यालय तडखेल ता. देगलूर येथे मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.