Home कोल्हापूर हिंगणगाव ता. हातकणंगले हिंगणगाव येथील बौध्द समाजामध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची...

हिंगणगाव ता. हातकणंगले हिंगणगाव येथील बौध्द समाजामध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना.

138

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0006.jpg

हिंगणगाव ता. हातकणंगले
हिंगणगाव येथील बौध्द समाजामध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना.

युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चीफ biro Mahadev Gholap.

पूज्य भन्ते डॉ यशकश्यपायन महाथेरे पूज्य भन्ते आर. आनंद व मूर्तीदायक सदानंद नाडे यांच्या हस्ते करण्यात आली. ध्वज पूजन करून बौध्द विहाराचे अनावरण करण्यात आले.भन्ते महाथेरो भन्ते आर आनंद यांनी यांनी धम्म उपदेश केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार डॉ सुजित मिणचेकर (संचालक गोकुळ दूध संघ कोल्हापूर) उपस्थित होते.सदानंद नाडे कुटुंबाने गौतम बुद्धांची मूर्ती दिल्याबद्दल त्यांचा सत्कार मा. आमदार डॉ सुजित मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी संदीप कारंडे,दीपक पाटील, बुद्ध विहार जयसिंगपूर अध्यक्ष रमेश कांबळे,राजेंद्र भोसले सर, सरपंच शिला पाटीलताई, सदस्य अर्चना पाटीलताई, यास्मिन जमादार पोलीस पाटील,परवीन मुजावर,अभिजित कोळी,संदीप घोलप, विक्रीकर निरीक्षक शशिकांत माने,सदानंद नाडे,विनायक कोठावळे,प्रशांत माने आविणाश गायकवाड रमेश नाडे रोहित नाडे सुनील नाडे पंचरत्न कांबळे,महेश माने,अक्षय नाडे, प्रदिप नाडे, दर्शन माने, सौरभ कांबळे पत्रकार विनोद शिंगे,सचिन भानुसे तसेच बौध्द बाधव उपस्थित होते.

Previous articleप्रतिक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर
Next articleबरबडा जिल्हा परिषद शाळेत शाळा पुर्व तयारी प्रभात फेरी दिला शिक्षणाचा शुभ संदेश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.