Home नांदेड ब्राईट स्टार हायस्कूल उदगीर येथे विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत

ब्राईट स्टार हायस्कूल उदगीर येथे विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत

174

आशाताई बच्छाव

IMG-20220615-WA0066.jpg

ब्राईट स्टार हायस्कूल उदगीर येथे विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
ब्राईट स्टार हायस्कूल उदगीर येथे आज नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवाती निमित्त विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.शाळेचे संस्थापक प्रा.वीरभद्र घाळे प्रा.सौ.प्रेमा घाळे डॉ. भाग्यश्री घाळे व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले व खाऊ देऊन नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या कोविड काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढू असे मत यावेळी प्रा.घाळे यांनी व्यक्त केले.

Previous articleराज्य उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू धंद्याविरूद्ध कारवाईचा धडाका…
Next articleआत्मविश्वासाची पावले जेंव्हा शाळेत उमटतात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.