Home नांदेड वटपौर्णिमेचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे वडाच्या रोपाचे...

वटपौर्णिमेचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे वडाच्या रोपाचे वृक्षारोपण.

138

आशाताई बच्छाव

IMG-20220614-WA0056.jpg

वटपौर्णिमेचे औचित्य साधून
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे वडाच्या रोपाचे वृक्षारोपण.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
काल दिनांक 14 जून 2022 रोजी वटपौर्णिमेचे औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे वडाच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. वटपौर्णिमेचे औचित्य साधून वृक्षारोपणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगण्यात आले.यावेळी शाळेतील मुख्याध्यापक श्रीरामे मॅडम, सोनकांबळे सर, शिंदे सर, पांचाळ सर, उदगिरे सर, चव्हाण सर, राठोड मॅडम,वगशेट्टे मॅडम, पत्रकार संजय सोनकांबळे, माधव सोनकांबळे, काशिनाथ आप्पास्वामी, सेवक राजू महाराज स्वामी सह पालक वर्ग उपस्थित होते.

Previous articleमहावितरणाच्या अधिकाऱ्याला देगलूर भाजपचा घेराव.
Next articleकळवणच्या सुळे गावात रेशन दुकानदाराकडुन ग्राहकाला मारहाण करून सुद्धा दुकानदारावर अद्याप कार्यवाही नाही!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.