Home उतर महाराष्ट्र करंजाड विविध कार्यकारी सोसायटी सभापतीपदी संदिप देवरे, उपसभापती पदी माधव देवरे.

करंजाड विविध कार्यकारी सोसायटी सभापतीपदी संदिप देवरे, उपसभापती पदी माधव देवरे.

162

आशाताई बच्छाव

IMG-20220609-WA0046.jpg

करंजाड विविध कार्यकारी सोसायटी सभापतीपदी संदिप देवरे, उपसभापती पदी माधव देवरे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क.

संदीप गांगुर्डे ( पिंगळवाडे )
2022 या वर्षाच्या विविध कार्यकारी सोसायटी साठी श्रीराम पॅनलचा बहुमताने विजय झाल्याने तसेच एकुन तेरा जागांवर विजय मिळवुन एक हाती सत्ता श्रीराम पॅनलने मिळवली. व सभापती, उपसभापती पदाचा मान यांना मिळाला. निवडणूक कार्यक्रम सहकार कार्यालय सटाणा येथे झाला.तसेच या सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी एकमताने सभापती पदि संदिप देवरे व उपसभापती पदी माधव देवरे यांची निवड केली.या निवडीचे निवडणूक अधिकारी म्हणून निकम मॅडम यांनी काम पहिले तसेच निवडणूक मार्गदर्शक म्हणून शशिकांत देवरे,डॉ धनंजय देवरे व राकेश देवरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.याप्रसंगी सर्व सदस्य उपस्थित होते त्यात गोकुळ अहिरे, अरुण देवरे, आत्माराम देवरे, बाजीराव देवरे,केवळ देवरे,माधव देवरे,संदिप देवरे,सुनिल सुर्यवंशी, कल्पना देवरे,हिरकनी देवरे,बाबुराव देवरे,मधुकर वनिस,प्रकाश वाघ. तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते तरुण मंडळी उपस्थित होते. ग्रामस्थांनी या प्रसंगी गुलालाची उधळण करत मोठ्या जल्लोषात आनंद साजरा केला. सामाजिक कार्यकर्ते त्यात नंदकिशोर देवरे,दिगंबर देवरे, शिवाजी देवरे ,दादा देवरे ज्ञानेश्वर देवरे, विठ्ठल देवरे,मनोहर देवरे,मोठाभाऊ सुळ,अनिल देवरे, संजय देवरे,किरण देवरे,दादा ‌अहिरे,सुरेश अहिरे,केवल देवरे, नितिन वनिस,नारायण वनिस,रामदास देवरे, शांताराम देवरे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Previous articleराजेंद्र कांबळे नायगावकर यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघा नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड
Next articleगडचिरोलीत नळाच्या पाईप लाईन मध्ये आढळला तरुणाचा मृतदेह।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.