Home नांदेड राजेंद्र कांबळे नायगावकर यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघा नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड

राजेंद्र कांबळे नायगावकर यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघा नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड

143

आशाताई बच्छाव

IMG-20220609-WA0036.jpg

राजेंद्र कांबळे नायगावकर यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघा नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र कांबळे यांची नायगाव येथील युवा कार्यकर्ता तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे यांनी  दिनांक ६ जून २०२२ रोजी  झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत नियुक्ती करण्यात आली. नायगाव येथील भूमीपत्र सामाजिक कार्यकर्ते असलेले राजेंद्र कांबळे नायगावकर यांनी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देऊन समाजाला न्याय देण्याचं काम व केलेलं आहे,म्हणून आतापर्यँत केलेल्या सामाजिक कार्याची दाखल घेऊन राष्ट्रीय चर्मकार महासंघ राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड राज्य कार्यकारिणी सदस्य आस्तिक कोरडे यांनी राजेंद्र कांबळे नायगावकर यांची नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करून यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील सर्व तालुके व गावपातळीवर जिल्हा व केंदीय कार्यकारिणीच्या व राज्य कार्यकारिणीच्या परवानगीने मानवाधिकाराचे उल्लंघन ऑट्रोसिटी ,महिला ,बालकावर होणाऱ्या अत्याचार , समाजावर अन्याय प्रतिबंधक व पिढीतांना न्याय हक्क मिळवून देण्याच्या अनुषंगाने कार्य करण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड राज्य कार्यकारिणी सदस्य आस्तिक कोरडे यांनी सांगितले असून यावेळी शिवानंद जोगदंड संदिप गोरे रमेशचंद्र हाराळे गजानन जोगदंड तुळशीराम वाघमारे संजय सोनटक्के माऊली पाडीरकर शंकर धडके नानासाहेब धोडके बीड जिल्हाध्यक्ष गणेश गवळी मराठवाडा युवा अध्यक्ष राजेश जाधव बीड जिल्हा युवा अध्यक्ष बबन जिल्हाध्यक्ष मुरली भाऊ ठोंबरे हिंगोली जिल्हा अध्यक्ष माणिक चव्हाण नरसी येथून केरबाजी गंगासागरे अनिल गंगासागर शंकर बरबडे उपस्थित होते राजेंद्र कांबळे नायगावकर यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्या देण्यात आल्या.

Previous articleव्यसनमुक्त भारत जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर (३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन)
Next articleकरंजाड विविध कार्यकारी सोसायटी सभापतीपदी संदिप देवरे, उपसभापती पदी माधव देवरे.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.