आशाताई बच्छाव
बस चालकान हॉर्न वाजवला म्हणून अज्ञात दुचाकीस्वरा कडून
लाथाबुक्क्यांनी मारहाण: निमगाव केतकी परिसरातील प्रकार
माढा प्रतिनिधी ज्ञानेशवर निकम युवा मराठा न्यूज नेटवर्क
रस्त्याच्या मधून दुचाकीवरून निघालेल्या व्यक्तीला बाजूला होण्यासाठी बस चालकाने हॉर्न दाबला याचा गोष्टीचा राग धरुन दुचाकीस्वाराने बस जवळ येऊन शिवीगाळ करत बस चालकाच्या गचांडीला पकडल त्याला बस मधून खाली ओढून त्याला हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना निमगाव केतकी परिसरातील आहे
घडलेल्या या प्रकाराबाबत बस चालक दौलत देशमुख वरिष्ठांना कल्पना दिली आली असून त्यानंतर चालक या बाबत दौलत देशमुख राहणार सरस्वती नगर इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली बस चालक देशमुख यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिसांनी अज्ञान दुचाकीस्वाराला विरोधात भादवि कलम 353 323 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे
याबाबत फरियादी बस चालकाने तक्रारीत म्हटले आहे शुक्रवार दिनांक 3 जून रोजी बारामती इंदापूर अशी प्रवासी घेऊन निघालेली बस सकाळी आठ वाजता दरम्यान इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी च्या रामकुंड रस्त्याजवळ आली यादरम्यान या रस्त्याच्या अगदी मधोमध दुचाकी चालवत आलेल्या दुचाकीस्वराला मी हॉर्न दिला त्यानंतर काही प्रवाशांना बस मध्ये घेण्यासाठी सव्वानऊ वाजता सुमारास निमगाव केतकी बस स्थानक परिसरात मॅच थांबवली






