Home नांदेड पाटोदा बु. धर्माबाद येथे श्री रोकडेश्वर मंदिरात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या महाप्रसादास...

पाटोदा बु. धर्माबाद येथे श्री रोकडेश्वर मंदिरात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या महाप्रसादास भक्तगणाची अलोट गर्दी.

172

आशाताई बच्छाव

IMG-20220606-WA0055.jpg

पाटोदा बु. धर्माबाद येथे श्री रोकडेश्वर मंदिरात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या महाप्रसादास भक्तगणाची अलोट गर्दी.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क) नांदेड : जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील जागृत देवस्थानापैकी पाटोदा बु. येथील श्री हनुमान रोकडेश्वर मंदिरात अभिषेक पूजा करुन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतिने भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धर्माबादसह परिसरातील भाविक भक्तानी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या महाप्रसादास खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह सर्व चिखलीकर परिवार उपस्थित होता.
यावेळी माजी आ.सुभाषराव साबणे, भाजपा महानगरध्यक्ष प्रविणभाऊ साले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजीराव बच्चेवार, राजेश देशमुख कुंटुरकर,भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, श्रावण पा.भिलवंडे, शिवराज पाटील होटाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, अँड.संदिप पाटील चिखलीकर, शिरीष शिरीष देशमुख गोरठेकर, भाजपा तालुकाध्यक्ष रविन्द्र पोतगंटीवार, मा.सभापती गणेश पा.करखेलीकर, माजी नगरध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अँड.किशोर देशमुख अमोल ढगे, अनिल पाटील, शिवसेनेचे सहसपंर्कप्रमुख भुजंग पाटील, मोगला गोड, सौ.प्रतिभाताई प्रतापराव पाटील चिखलीकर, जनार्दन ठाकुर, धिरज स्वामी, धनराज शिरोळे, देविदासरव बोमनाळे , उमरी भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर देशमुख, अमोल ढगे सुनिल रामदासी, अशोक पाटील वडजे, संचालक कृ.उ.समीती रोकोडोजी पाटील वानखेडे, सरपंच चपंतराव पा.वानखेडे, चेअरमन दिगाबरराव सोळंके, मा.तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र मेळेगावे रोकडेश्वर देवस्थान अध्यक्ष शकरराव मोलाचे, गगाधर आकुलवार सदस्य आदीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती.

Previous articleग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे.येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहात साजरा.
Next articleपैशासाठी डॉक्टरांची रुग्ण पत्रकारासोबत असभ्य वागणूक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.