Home नाशिक व-हाणेच्या युवकाची मालेगांवी गळफास घेऊन आत्महत्या

व-हाणेच्या युवकाची मालेगांवी गळफास घेऊन आत्महत्या

123

आशाताई बच्छाव

IMG-20220531-WA0029.jpg

व-हाणेच्या युवकाची मालेगांवी
गळफास घेऊन आत्महत्या
मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क)- मालेगांव शहरातल्या चर्चगेट परिसरात असलेल्या नागाई काँलनी साईबाबा मंदिराजवळ काल (दि.३१ मे) रोजी एका युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,व-हाणे ता.मालेगांव येथील मुळ रहिवासी असलेल्या योगेश चिंतामण साबळे या युवकाने काल दुपारी आपल्या राहत्या घरी नागाई काँलनी येथे गळफास घेत आत्महत्या केली.याबाबत कँम्प पोलिस स्टेशनला याप्रकरणी नोंद घेण्यात आली असून,या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Previous articleअहिल्यादेवी जयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा
Next articleधामनगांव सेवा सोसायटीवर माजी आमदार हानमंतराव पाटील बेटमोरेकर गटाचे वर्चस्व, !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.