Home उतर महाराष्ट्र अहिल्यादेवी जयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा

अहिल्यादेवी जयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20220601-WA0021.jpg

लखमापूर, तळवाडे ,रामवाडी लखमापूर तालुका सटाणा येथील राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या 297 व्या जयंती निमित्ताने लखमापूर येथे शिवमल्हार ग्रुप , मल्हार प्रतिष्ठान , अहिल्यादेवी स्मारक समिती, तळवाडे सर्व समाज बांधव तसेच महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट कृषिमंत्री दादाभाऊ भुसे तसेच बंडुकाका बच्छाव, जिल्हा परिषद चे माजी सदस्य पप्पूतात्या बच्छाव लखमापूरचे माजी सरपंच किरण कांदळकर , वि. का.सो. चे संचालक संपत कांदळकर व सर्व गावकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाआरती व अभिवादन चा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी मावळा प्रतिष्ठान चे संस्थापक वैभव भाऊ देवरे तसेच उद्योजक दिपक कांदळकर, श्रावण गांजे तसेच पांढरून गावचे उपसरपंच राजेंद्र (आबा) गांजे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णा गांजे, पंडित साळे, नानाजी कांदळकर तसेच धनगर समाज संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्ते गावातील सरपंच उपसरपंच सन्मानीय ग्रामपंचायत सदस्य व कार्यकारी सोसायटीचे संचालक विविध पक्षातील नेते पदाधिकारी पत्रकार आणि समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनोकरीतून सेवानिवृती सन्मानाचे जीवन;नामपूरला सेवानिवृती समारंभ उत्साहात साजरा युवा मराठाचे राजेंद्र पाटील यांची उपस्थिती
Next articleव-हाणेच्या युवकाची मालेगांवी गळफास घेऊन आत्महत्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here