Home गडचिरोली शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे खातेफोड करून घ्यावे आमदार डॉक्टर देवरावजी होळी

शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे खातेफोड करून घ्यावे आमदार डॉक्टर देवरावजी होळी

113

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220509-WA0024.jpg

शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे खातेफोड करून घ्यावे

आमदार डॉक्टर देवरावजी होळी                                               गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या उपस्थितीमध्ये भेंडाळा येथे महाराजस्व अभियान.,तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व वित्तमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणारा कायदा केल्याबद्दल मानले त्यांचे आभार

दिनांक. ९ एप्रिल २०२२ गडचिरोली

महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे खातेफोड करून घ्यावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भेंडाळा येथील महाराजस्व अभियानाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले

भारतीय जनता पार्टीचा नेतृत्वातील सरकारने वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतरित करणारा अत्यंत सोपा व सुधारित कायदा अमलात आणला. त्यामुळे असंख्य वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये रुपांतरीत करण्यात आल्या त्याच प्रकारे आपसी वाटणी तील खातेफोड करण्याची प्रक्रिया देखील अत्यंत सुलभ व सोपी करण्यात आली त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणारा नाहक त्रास कमी झालेला आहे. यासाठी त्यांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना श्रेय दिले असून त्यांचे विशेष आभार मानले आहे
लोकांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या कौटुंबिक शेतीचे खातेफोड करून घ्यावे असे आवाहन त्यांनी या महाराजस्व अभियानाच्या प्रसंगी शेतकऱ्यांना केले आहे

Previous articleनागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्रितीय वर्ष संघ शिक्षा वर्ग?
Next articleचामोर्शीचा पशुधन विकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात। दहा हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.