Home गडचिरोली ए.बी डान्स अकॅडमी गडचिरोली प्रस्तुत राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी.. मान. खा.अशोकजी...

ए.बी डान्स अकॅडमी गडचिरोली प्रस्तुत राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी.. मान. खा.अशोकजी नेते यांची उपस्थिती..

138

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220502-WA0030.jpg

ए.बी डान्स अकॅडमी गडचिरोली प्रस्तुत राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी..
मान. खा.अशोकजी नेते यांची उपस्थिती..

गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)
नृत्य नजराणा तथा राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेच्या आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मान. खा.अशोकजी नेते गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री, अनु.जनजाति मोर्चा यांनी
मागील कोवीड -19 मुळे दोन वर्ष लोककला होऊ शकले नाही..
त्यामुळे अशा लोककलेचे कार्यक्रम होणे अतिशय महत्त्वाचे आहे या लोककलेतून कलागुणांना वाव मिळेल…
यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी मान. खा.अशोकजी नेते यांनी केले..
तसेच कलर्स टी.व्ही शो डान्स दिवाने चे विनर्स तथा DHEE चॅम्पियनशिप विनर्स प्रोफेशनल अँकर परेश यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी अश्विनी भोयर डान्स टीचर व नृत्य स्पर्धेतील रसिक व नृत्यांगणा उपस्थित होत्या….