Home रत्नागिरी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड च्या वतीने आरोग्य सेवा प्रदान.

प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड च्या वतीने आरोग्य सेवा प्रदान.

130

राजेंद्र पाटील राऊत

प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड च्या वतीने आरोग्य सेवा प्रदान.       रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड च्या वतीने आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने गणपतीपुळे येथे गणपती मंदिरात काल सोमवार सायंकाळ पासून आरोग्यसेवा देण्यास प्रारंभ झाला.
डॉ शंतनु वाईकर वैद्यकीय अधिकारी, प्रा आ केंद्र मालगुंड आणि त्यांच्या आरोग्य पथकानी गणपती देवस्थानात नियोजन करून सोमवारी दुपारपासूनच आरोग्य सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. ही सेवा आज मंगळवारी मंदिर रात्री बंद होईपर्यंत सुरू राहणार आहे.यामध्ये प्रा आ केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ शंतनु वाईकर तसेच उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी श्री. आसिफ सैय्यद , आरोग्य सेवक श्री.सातव आरोग्य सेविका श्रीम.घाणेकर , व मदतनीस श्रीम. गावणकर यांचा समावेश आहे.

Previous articleतामसवाडीत जि.प .शाळा अंगणवाडीकडून विद्यार्थी मेळावा साजरा
Next articleभिम गीत गायन स्पर्धा २०२२ चा निर्णय जाहिर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.