Home नाशिक मानव विकास परिषद मालेगाव तालुका महिला ग्रामीण अध्यक्ष पदी सौ. सविता भाऊसाहेब...

मानव विकास परिषद मालेगाव तालुका महिला ग्रामीण अध्यक्ष पदी सौ. सविता भाऊसाहेब नवले व उपाध्यक्ष पदी रेश्मा अनिल गोसावी यांची निवड करण्यात आली.

288

राजेंद्र पाटील राऊत

मानव विकास परिषद मालेगाव तालुका महिला ग्रामीण अध्यक्ष पदी सौ. सविता भाऊसाहेब नवले व उपाध्यक्ष पदी रेश्मा अनिल गोसावी यांची निवड करण्यात आली.

    (विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
निमगांव :- मालेगाव, मानव विकास परिषदेच्या मालेगाव तालुका येथील सविता भाऊसाहेब नवले व रेश्मा अनिल गोसावी यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष अफसर शेख व जयश्रीताई आहिरे महाराष्ट्र प्रदेश महिला युवती अध्यक्ष यांनी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. शोषित, क्षमिक , पोलीस कोठडीत मृत्यू, बेकायदेशीर अटक, शोषण, गुलाम गिरी, दहशत, मागासवर्गीयांन वर होणार अन्याय, त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयांकडुन होणारी पिळवणूक, मानवी हक्कांचे उल्लंघन , शासकीय अधिकाराचा गैरवापर व सत्तेच्या जोरावर शासकीय यंत्रणेचा गैरवापर याविरोधात ही संघटना काम करते. सौ. सविता भाऊसाहेब नवले व रेश्मा अनिल गोसावी यांच्या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Previous articleखते-बियाणे शेतकऱ्यांना सहज व रास्त दरात उपलब्ध करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा
Next articleयुवा मराठा न्युजचे अंकुश पवार यांना मातृशोक !भावपुर्ण श्रध्दांजली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.