Home गडचिरोली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय धानोरा कडुन आशा दिवस समारोह कार्यक्रम उत्साहात साजरा।

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय धानोरा कडुन आशा दिवस समारोह कार्यक्रम उत्साहात साजरा।

222
0

राजेंद्र पाटील राऊत

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय धानोरा कडुन आशा दिवस समारोह कार्यक्रम उत्साहात साजरा।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-:धानोरा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय धानोरा यांच्या वतीने आज जुणे डि एड कॉलेजच्या प्राँगनात आशा दिवस समारोह व बक्षीस वितरण कार्यक्रम साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उजघाटक सन्मानीय सयाम मॉडम नगराध्यक्ष यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन उजघाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अस्मिता देवगडे मॉडम,तालुका आरोग्य अधिकारी धानोरा हे होते.आशा ताई हे ग्राम पातळीवर काम करणारी अत्यंत महत्वाची दुभा आहे.त्यांच्याच खांद्यांवर आरोग्याची दुरा असुन त्याचप्रमाणे योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत तालुका आरोग्य अधिकारी यांनी व्यक्त केले.माताम्रूत्यू ,बालम्रूत्यू संस्थेतील प्रस्तुती लशीकरण व इतर सर्व राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्याचे कार्य आशाताई करित असल्याने ती वंदनेस पाञ आहे असे मान्यवरांनी गौरवोदगार
वैक्त केले.
उत्क्रूष्ट कार्य करण्याचा तालुक्यातील आशा कार्यकर्ती यांना प्रशस्तीपञ व शील्ड देवुन सन्मानीत करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालण आशा कायते प्रास्थाविक सुजीत सिंग राठोड तर आभार प्रदर्शन कोडाप साहेब यांनी केल.कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व आशा कार्यकर्त्या,गटप्रवर्तक,धानोर्याचे नवनियुक्त नगरसेविका बर्वे मॉडम ,अल्काताई मैशाखेञी,डॉ.संतोष जांभुळे,PST शामल खोब्रागडे मॉडम,डॉ.भुषण ताराम,डॉ.गजाननं उपलेजवार,डॉ.अमोल दुग्गा,डॉ.राहुल बन्सोड,आनंद मोडक तालुका आरोग्य सहाय्यक,दिपक चौधरी,चोपडे,घोडमारे,कोहाडकर,शंखावार,मिनल वाडके,प्रतिक्षा गेडाम,रितु चौधरी,व तालुक्यातील सर्व गटप्रवर्तक हजर होते.

Previous articleचंदनपूरीत कृषीमंत्री भुसेंच्या वाढदिवसानिमित साडया वाटप
Next articleमालेगांव महापालिकेचा महाप्रताप एम.बी.शुगर दिली बेकायदेशीर पाईपलाईन;माहिती अधिकार कार्यकर्त्याने केला भांडाफोड..!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here