Home नांदेड आंबुलगा येथे महाशिवरात्री निमित्ताने ह.भ.प. सौ आशाताई लातुरकर यांचे किर्तन  

आंबुलगा येथे महाशिवरात्री निमित्ताने ह.भ.प. सौ आशाताई लातुरकर यांचे किर्तन  

146

राजेंद्र पाटील राऊत

आंबुलगा येथे महाशिवरात्री निमित्ताने ह.भ.प. सौ आशाताई लातुरकर यांचे किर्तन

नांदेड / मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

तालुक्यातील आंबुलगा बु ) येथील शिवलिंग महादेव मंदिर येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री सदगुरू खंडेराव भागवत महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने दि १ मार्च २०२२ वार मंगळवार रोजी महाशिवरात्री उत्सव निमित्ताने प्रसिद्ध किर्तनकार हरी भक्त पारायण सौ. आशाताई राऊत लातुरकर यांचे किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सकाळी ठिक सहा ते आठ महापुजा व अभिषेक , आठ ते दोन शिवलिला अमृत पारायण व सायंकाळी साडे सहा वाजता दिप उत्सव आणि रात्री ठिक नऊ ते अकरा प्रसिद्ध किर्तनकार हरी भक्त पारायण सौ. आशाताई राऊत लातुरकर यांचे किर्तन आणि रात्री बारा ते चार हरी जागर चा कार्यक्रम राहील. व दि २ मार्च २०२२ रोज बुधवार या दिवशी महेश व्यंकटराव उल्लिगड्डे यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम राहील तरी गावातील व परिसरातील नागरिकांनी व वारकरी , टाळकरी , किर्तनकार , भजनी मंडळी व आजूबाजूच्या गावातील भाविक भक्तानी या कार्यक्रमाचा व किर्तनाचा लाभ घ्यावे.असे आव्हान आंबुलगा येथील ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले.

Previous articleसमर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा”; अज्ञानी राज्यपाल
Next articleटि.ई.टी.प्रमाणपत्राच्या वादात वेतन पथक व शिक्षणाधिकारी कार्यालय टार्गेट! प्रमाणपत्र सादर करण्यास केला उशीर; वेतन रखडले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.