Home उतर महाराष्ट्र दवाखान्यात जाते सांगून घरातून महिला बेपता सटाणा तालुक्यातील घटना

दवाखान्यात जाते सांगून घरातून महिला बेपता सटाणा तालुक्यातील घटना

149

राजेंद्र पाटील राऊत

दवाखान्यात जाते सांगून
घरातून महिला बेपता
सटाणा तालुक्यातील घटना                                           (नयन शिवदे विशेष प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
सटाणा-दवाखान्यात जाऊन येते असे सांगून,महिला दोन लहान मुलांसह बेपता झाल्याची घटना सटाणा तालुक्यातील द-हाणे फाटा परिसरात घडली.
याबाबत पवन विठ्ठल वाघ याने सटाणा पोलिसात मिसिंग फिर्याद दाखल केलेली असून,पत्नी सौ.रेखा पवन वाघ हि दि.३० डिसेंबर रोजी दवाखान्यात जाऊन येते असे सांगून घरातून दोन लहान मुले नामे देवेंन्द्र पवन वाघ वय ४,व मुलगी वैष्णवी पवन वाघ वय २ वर्ष यांना सोबत घेऊन आणि कपडयांची पिशवी घेऊन सदरची महिला घरातून दवाखान्यात जाते असे सांगून निघून गेलेली आहे.आजपर्यत पती पवन विठ्ठल वाघ याने सर्व ठिकाणी शोधतपास केला असता आढळून न आल्याने अखेर सटाणा पोलिसात बेपता मिसिंगची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.सदरची महिला घरातून निघताना सोबत आधारकार्ड व महत्त्वाचे कागदपत्रे घेऊन गेल्याचे मिसिंगमध्ये म्हटले आहे.सदरची महिला कुणाला आढळल्यास खालील 920931206 आणि 7588424622 या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleभाजपा किसान मोर्चा च्या जिल्हा महामंत्री पदावर रामचंद्र ढोंगे यांची नियुक्ती
Next articleदवाखान्यात जाते सांगून घरातून महिला बेपता सटाणा तालुक्यातील घटना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.