राजेंद्र पाटील राऊत
शेळगाव गौरी ता. नायगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी प्राचार्य संजय माधवराव पाटील शेळगावकर, तर व्हाईस चेअरमन पदी चांदसाब खाजासाब सय्यद यांची बिनविरोध निवड.
नायगाव तालुका प्रतिनिधी माधवराव घाटोळे युवा मराठा न्यूज
मौजे शेळगाव गौरी ता. नायगाव जिल्हा नांदेड येथे दिनांक 25-01- 2022 रोजी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड शेळगाव गौरी येथील चेअरमन पदी प्राचार्य श्री संजय माधवराव पाटील शेळगावकर व तसेच व्हाईस चेअरमन पदी श्री चांदसाब खाजासाब सय्यद यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्य तसेच आदरणीय शेळगाव गौरी चे भाग्यविधाते मा श्री माधवरावजी पाटील शेळगावकर -माजी- अध्यक्ष- संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता अभियान समिती महाराष्ट्र राज्य मुंबई, तसेच श्री उत्तमराव पाटील शेळगावकर श्री मोतीराम पाटील शिंपाळे श्री अशोकराव पाटील शेळगावकर श्री अशोकराव बावणे सर श्री विजय पाटील शेळगावकर श्री राजेंद्र पाटील श्री सुभाष पाटील श्री साहेबराव पाटील अविनाश पाटील, शिवाजी माली पाटील, मनोहर पाटील,गजानन पाटील शिंपाळे सर,केशवराव पाटील शिंपाळे, जिल्हानीसाब सय्यद,माधव घाटोळे पाटील व्यंकटराव पाटील येलुरे,माधव वाढवणे, हुसेनसाब सय्यद ,शंकर काठेवाडे, भारत मेडाबलमेवार, बळीराम गलपलवार ,शिवाजी गलपलवार,नारायण गलपलवार,सतीश वाघमारे ,शिवाजी वाघमारे ,विठ्ठल हराळे सर ,तसेच बेटमोगरा, कुंचली, येथील मतदार कार्यकर्ते तसेच गावातील सर्व मतदार तसेच नागरिकांनी अभिनंदन केले