Home उतर महाराष्ट्र मेशी येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

मेशी येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

232

राजेंद्र पाटील राऊत

भिला आहेर
देवळा:- राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मेशी ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन.
येथील ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर उपसरपंच भिका बोरसे यांनी जिजाऊ आणि विवेकानंद यांच्या जीवनाबद्दल मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच सुनंदा अहिरे,ग्रामपंचायत सदस्य शाहू शिरसाठ, संजय बोरसे,शरद सूर्यवंशी, पवन गरुड तसेच देवराम शिरसाठ,विश्वास जाधव,राहुल शिरसाठ,समाधान गरुड,तुषार शिरसाठ,विष्णू जाधव, शिवाजी अहिरे,अभिमन शिरसाठ, परशराम शेवाळे,माधव शिरसाठ यांसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Previous articleहळणी ता. मुखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी कु. अक्षरा वासरवाड यांचा सत्कार सोहळा संपन्न.
Next articleराजमाता जिजाऊ जिजाबाई शहाजीराजे भोसले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.