Home नांदेड हळणी ता. मुखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी कु. अक्षरा वासरवाड...

हळणी ता. मुखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी कु. अक्षरा वासरवाड यांचा सत्कार सोहळा संपन्न.

230
0

राजेंद्र पाटील राऊत

हळणी ता. मुखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी कु. अक्षरा वासरवाड यांचा सत्कार सोहळा संपन्न.

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
मुखेड तालुक्यातील मौजे हाळणी येथील जिल्हा परिषद शाळेतील कु.अक्षरा वासरवाड या विद्यार्थिनीचा यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

एकविसाव शतक हे मुलींच्या कृतुत्वाचं शतक आहे.शैक्षणिक क्षेत्रात मुलींची कामगिरी ऐतिहासिक आहे.जि.प.शाळेतून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडत आहेत,ही ग्रामीण भागासाठी व गरिबांसाठी समाधानकारक गोष्ट आहे.कारण,ग्रामीण भागातील गोर-गरिबांची मुलं जि.प.शाळेत शिकतात.कु.अक्षराचा सन्मान करण्यासाठी संपूर्ण गावानं भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं.ही बाब विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी आहे.यातून भविष्यात अनेक विद्यार्थी घडतील,असे मनोगत यावेळी व्यक्त केले.
मौ.हाळणी येथील जि.प.शाळेत गावकऱ्यांच्या व परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत शिष्यवृत्तीधारक कु.अक्षरा माधवराव वासरवाडचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री शिवशंकर पाटील कलंबरकर (जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना नांदेड) तसेच कार्यक्रमास
परिसरातील ज्येष्ठ नेते मंडळी,ज्येष्ठ व्यापारी,अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,सरपंच,उपसरपंच, शालेयसमिती अध्यक्ष,गावातील मान्यवर मंडळी,शिक्षक वृंद,विद्यार्थी,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमहाआवास अभियांतर्गत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – पालकमंत्री अशोक चव्हाण
Next articleमेशी येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here