राजेंद्र पाटील राऊत
देशमुख समाजउन्नती मंडळाचे संचालक तसेच जेष्ठ पत्रकार मा.श्री.शरद बाप्पू देशमुख यांना पत्रकार दिनानिमित्त ”कै. बाळासाहेब बिन्नीवाले ” राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ. दिनदर्शिका-२०२२ प्रकाशन
पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा देशमुख समाज कडून सत्कार करण्यात आला व तसेच निलेश दादा देशमुख (सरपंच सुटाळा) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशमुख मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.संतोष देशमुख होते.तर प्रमुख उपस्थिती मध्ये संतोष देशमुख,धनंजय देशमुख,अरविंद देशमुख,विलासराव देशमुख,आर.एम.बाप्पू,गणेश देशमुख,मोहनराव देशमुख,पंडितराव देशमुख,पंजाबराव देशमुख,मनीष देशमुख,निळकंठ देशमुख,वैभव देशमुख,सुशांत देशमुख,योगेश देशमुख,राहुल देशमुख,उमेश (श्री) जगताप,सागर देशमुख,गिरीश देशमुख आदी समाज बांधव उपस्थित होते.
संतोष बाप्पू देशमुख वझरकर यांनी ”कै.बाळासाहेब बिन्नीवाले” यांच्या जीवनावर उजाळा दिला.तर कार्यक्रमाचे संचालन पंजाबराव देशमुख यांनी केले,तसेच आभार प्रदर्शन धनंजयदादा देशमुख यांनी केले.




