Home उतर महाराष्ट्र वाखरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा

वाखरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा

460

राजेंद्र पाटील राऊत

वाखरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा
वाखारी प्रतिनिधी . दादाजी हिरे /युवा मराठा न्युज नेटवर्क
वाखारी ता देवळा येथेक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आलायावेळी ग्रामपंचायत वाखरी येथे भाऊसाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली तसेच पिंपळेश्वर विद्यालय वाखारी येथे मुख्याध्यापक एसपी अहिरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार करण्यात आला तसेच प्राथमिक विद्यालय वाखारी मुख्याध्यापक सोनवणे सर व कापराई शाळा वाखारी येथे मुखाध्यापक स स ठुबे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला
यावेळी यावेळी ग्रामपंचायत सदस्य नितीन ठाकरे यांच्या हस्ते प्राथमिक शाळा वाखारी येथेमुलींना गणेश वाटप करण्यात आले
यावेळीसावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती विद्यार्थी व शिक्षकांनी दिली वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी विद्यार्थी शिक्षक व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleअकोला येथे देशमुख युवा जागृती मंडळाचा सकळ देशमुख समाज मेळावा संपन्न्
Next articleअस्सायर मन्सुरा रुग्णालय म्हणजे माणूसकीचे दर्शन घडविणारे ठिकाण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.