Home महाराष्ट्र मालेगांवी राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन

मालेगांवी राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन

582
0

राजेंद्र पाटील राऊत

मालेगांवी राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन
मालेगांव-युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड वेब न्युज चँनल आणि आश्रयआशा फाऊंडेशन महाराष्ट्र प्रणित राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिका कँलेडरचे प्रकाशन समाजसेवक बापूसाहेब मोरे यांचे हस्ते आज हरिकेश लाँन्स येथे मोठया उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय महाले पाटील कार्यकारी संपादक, व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव,माजी सैनिक सतिश निकम आदी होते.
या कार्यक्रमास निलेश भोये,जगदिश बधान,भैय्यासाहेब अहिरे,नयन शिवदे,भाऊसाहेब भामरे,गांगुर्ड ,गोपीनाथ भोये,संदीप धोंडगे राजेंद्र पवार संपादक ,आंशूराज पाटील राऊत,या कार्यक्रमाचे प्रास्तविक ज्येष्ठ पत्रकार सुभाष कचवे,तर सुत्रसंचलन दिपक भावसार यांनी केले.या कार्यक्रमातून राजेंद्र पाटील राऊत यांचे अनमोल मार्गदर्शन उपस्थितांना लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here