Home उतर महाराष्ट्र शिवनेरी विधायक ग्रुप मित्रमंडळाचे संस्थापक श्री.प्रशांत नथ्थु सुर्यवंशी व डॉ.सौ.रेखाताई प्रशांत सुर्यवंशी...

शिवनेरी विधायक ग्रुप मित्रमंडळाचे संस्थापक श्री.प्रशांत नथ्थु सुर्यवंशी व डॉ.सौ.रेखाताई प्रशांत सुर्यवंशी यांचा लाडका मुलगा चि.पुष्कर उर्फ यशराज याच्या वाढदिवसाला मालेगाव व देवळा तालुक्यातील असंख्य मान्यवरां कडून शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव

188
0

राजेंद्र पाटील राऊत

शिवनेरी विधायक ग्रुप मित्रमंडळाचे संस्थापक श्री.प्रशांत नथ्थु सुर्यवंशी व डॉ.सौ.रेखाताई प्रशांत सुर्यवंशी यांचा लाडका मुलगा चि.पुष्कर उर्फ यशराज याच्या वाढदिवसाला मालेगाव व देवळा तालुक्यातील असंख्य मान्यवरां कडून शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव

मालेगाव तालुक्यातील सोयगाव/दाभाडी शिवरोड जवळील शिवनेरी विधायक ग्रुप मित्रमंडळाचे संस्थापक सो.श्री प्रशांत सुर्यवंशी जिभाऊ व डॉ. सौ.रेखाताई सुर्यवंशी यांचा एकुलता एक लाडका मुलगा चिरंजीव पुष्कर उर्फ यशराज याच्या वाढदिवसानिमित्त हरिकेश लाँन्स मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मा.डॉ.हितेश महाले साहेब, डॉ. योगेश पाटील साहेब, डॉ. शिरसाठ साहेब सामान्य रुग्णालय मालेगाव तसेच दाभाडी ग्रामपालिकेच्या महिला सरपंच सौ.भावना ताईसाहेब निकम,शिवसेनेचे जेष्ठ नेते श्री.भिकन आण्णासाहेब निकम,शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख श्री.प्रमोदजी शुक्ला साहेब, मालेगाव महानगर प्रमुख श्री.रामाभाऊ मिस्तरी साहेब,माजी नगरसेवक श्री.निलेशजी काकडे साहेब, आणि देवळा तालुक्याचे भाग्यविधाते श्री.नथ्थु सर सुर्यवंशी उर्फ दादासाहेब, खालपचे प्रगतिशील शेतकरी श्री.प्रविन दादा सुर्यवंशी,व खालप ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननिय संचालक मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत चि.पुष्कर उर्फ यशराज चा वाढदिवस हा प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. आणि विषेश म्हणजे चि.पुष्कर उर्फ यशराज ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी देवळा व मालेगाव तालुक्यातील अनेक क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकारी सर्वश्री शिवसेनेचे युवा नेते श्री.सुभाष दादा निकम,मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस श्री.अमोल दादा निकम,हरिकेश लाँन्स चे मुख्य संचालक श्री.बापुसाहेब मोरे, आई प्रतिष्ठान मित्रमंडळाचे संस्थापक श्री.अर्जुन दादा पवार,ndc बँक दाभाडी शाखेचे मुख्य प्रंबधक सो.पवार साहेब,शिवनेरी चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष श्री.जितेंद्र दादासाहेब भामरे, हाटेल माऊली चे मुख्य संचालक श्री.चंद्रकांत दादासाहेब सुर्यवंशी, हाटेल आदेश चायनीज चे मुख्य संचालक श्री.हेमंतजी मोरे साहेब काकाश्री आँल इन सर्विसेस चे मुख्य संचालक श्री.काकाजी शेवाळे साहेब, तसेच शिवनेरी चौक परिसरातील छोटे मोठे सर्व व्यापारी उद्योजक व बिल्डर असोसिएशन चे युवा नेते श्री.केतन उर्फ भैय्यासाहेब बच्छाव,श्री.विजय निकम साहेब, श्री.समाधान नेरकर साहेब,श्री.मधुकर भदाने साहेब मेन्स पार्लर,तसेच pd विजय पवार साहेब,mseb श्री.काळे साहेब,ओम साई मोटर रिवायंडीग चे मुख्य संचालक श्री पप्पू दादा निकम व श्री.सुनील आबा वाघ,मंडप डेकोरेशन चे प्रो.प्रा.श्री.उमाकांत भावसार साहेब,टिपरे मेडिकल चे मुख्य संचालक श्री.बबलु दादा टिपरे व श्री.कुलकर्णी साहेब तसेच सामान्य रुग्णालय मालेगाव येथील सर्व विभागातील आरोग्य सेवक यांचे बरोबरच शिवनेरी विधायक ग्रुप मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी श्री.अनिल आप्पासाहेब निकम, श्री.किशोर शिंदे, पिंटू निकम, शरद आबा निकम, अशोक पाटील, संदिप पाटील, कर्नल पाटील, मेजर भामरे साहेब, शेखर जाधव,केशव बागुल,आकाश सकट,प्रसाद कोलते, घणेशाम सोनवणे व दादामामा कचवे यांचे सह सोयगाव/दाभाडी शिवार हद्दीतील असंख्य हितचिंतक मित्रमंडळी देखील प्रचंड संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शिवनेरी विधायक मित्रमंडळाचे मुख्य सुत्रसंचालक श्री.अनिल आहेर सर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानुन भोजन सेवेने कार्यक्रमाची प्रचंड उत्साहात सांगता करण्यात आली.
बातमीदार
_सुभाष कचवे_
_सिनियर रिपोर्टर_
युवा मराठा न्युज नेटवर्क चँनल मालेगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here