Home विदर्भ गडचिरोली येथे विस वर्षीय युवकाची हत्या। सुबोध केलसडिन जनबंधु यांच्या स्व:ताच्या घरात...

गडचिरोली येथे विस वर्षीय युवकाची हत्या। सुबोध केलसडिन जनबंधु यांच्या स्व:ताच्या घरात दोन्ही हात बांधुन गळा दाबून हत्या

866

राजेंद्र पाटील राऊत

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                                        गडचिरोली येथे विस वर्षीय युवकाची हत्या।
सुबोध केलसडिन जनबंधु यांच्या स्व:ताच्या घरात दोन्ही हात बांधुन गळा दाबून हत्या
चोरीच्या प्रयत्नातुन हत्या झाल्याचा संशय।
दोंन्ही हात बांधुन गळा दाबून युवकाची हत्या केल्याची घटना रविवारी राञी घळली.ही घटना दुसर्या दिवशी सोमवारी 7.30 वाजता उघळकीस आली.चोरिच्या अद्देशाने ही घटना घडली असावी , असा अंदाज वेक्त केला जात आहे.सुबोध केलसडीन जनबंधु (20)रा.आशीर्वाद नगर गडचिरोली असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.सुबोध चे आईवडील व लहान भाऊ रविवारी सकाळी कामानिमीत्य दुसर्या गावाला गेले होते.सुबोध हा घरी एकटाच होता .घरी परतले असता सुबोधचा म्रतदेह हात बांधलेल्या स्थितीत पंलगावर पडुन असल्याचे दिसुन आले.तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले.
सुबोधचे हात मोबाईल चाज्ररच्या वायरने बांधलेले होते.तसेच तोडावर प्लास्टिक असल्याचे दिसुन आले.सुबोध हा अतिशय साधा व शरिरान थोळा अशक्त होता.त्यामुळे त्याझे कोणत्याही वैक्ती सोबत वैर नव्हते .चोरट्याने सुबोध च्या अलमारी फोडुन त्यातील काही सोन्याच्या वस्तू लंपास केल्या.चोरटे सुबोधच्या ओळखीचेच असावेत.आपले बिग फुटेल या भीतीपोटि त्यांनी सुबोध चि हत्या केली असावी.असा अंदाज वेक्त केला जात आहे.सुबोध च्या आरोपिंना शोधण्याचे आव्हाण पोलिसांनसमोर आहे.

Previous articleमालेगांव तालुक्यातील गटसचिवांचा निवडणूकांवर बहिष्कार -भरत खैरनार
Next articleनिफाड व दिंडोरी तालुक्यातील नागरिकांनी सावध रहा; लहान मुलांना एकटे सोडू नका
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.