Home युवा मराठा विशेष कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात राष्ट्रीय युवा मराठा न्यूज, पत्रकार महासंघाचा पेपर प्रकाशन...

कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात राष्ट्रीय युवा मराठा न्यूज, पत्रकार महासंघाचा पेपर प्रकाशन सोहळा संपन्न.

312

राजेंद्र पाटील राऊत

कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात राष्ट्रीय युवा मराठा न्यूज, पत्रकार महासंघाचा पेपर प्रकाशन सोहळा संपन्न.
बिदर जिल्हा प्रतिनिधी वसंत पाटील (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार पेपरचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी कर्नाटक राज्य युवा मराठा पत्रकार महासंघ अध्यक्ष श्री यशवंतराव सूर्यवंशी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी बिदर जिल्हा रिपोर्टर तथा राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ उपाध्यक्ष वसंत पाटील, उत्तर कर्नाटक मराठा युवा सेनाचे अध्यक्ष दत्तू जाधव, श्यामसुंदर पाटील, संदीप पाटील, नारायणराव बिर अकॅडमी चे अध्यक्ष बालाजीराव बिराजदार आदी उपस्थित होते.

Previous articleकिकवारीच्या “सट्टा किंगला” पोलिस किक मारणार कधी?आदर्श गावाची सट्टा मटकामुळे होतेय सर्वत्र नालस्ती…!
Next articleशरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चिकटगाव येथे वृक्षारोपण .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.