Home मराठवाडा वीज पडून 12 जनावरे मृत्युमुखी       

वीज पडून 12 जनावरे मृत्युमुखी       

239

राजेंद्र पाटील राऊत

वीज पडून 12 जनावरे मृत्युमुखी                                  _ब्युरो चिफ बबन निकम औरंगाबाद                              जेऊर ठाकरवाडी तालुका कन्नड येथे ,दिनांक 08/10/2021 शुक्रवार रोजी दुपारी अडीच वाजता जनावरे चारत असताना, अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला, जनावरे घराकडे घेऊन जाण्यासाठी निघणार तोच, जनावराच्या कळपावर वीज पडून जेऊर ठाकरवाडी येथील पुंजाराम गंगाराम मधे यांची आठ जनावरे व शिवराम मधे यांची तीन जनावरे अंबादास तान्हा मेंगाळ यांचा एक बैल वीज पडून मृत्युमुखी पडले संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून तात्काळ मदत व्हावी अशी ग्रामस्थामधून मागणी होत आहे

Previous articleमनोर येथील लोकसेवा केंद्र बीरसायत नव्या कार्यालय स्थलांतरीत.
Next articleवाखारी येथे मुसळधार पावसाची हजेरी चिंचबारी घाटात दरड कोसळण्याने वाहतुकीस अडथळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.