Home माझं गाव माझं गा-हाणं वाखारी येथे मुसळधार पावसाची हजेरी चिंचबारी घाटात दरड कोसळण्याने वाहतुकीस अडथळा

वाखारी येथे मुसळधार पावसाची हजेरी चिंचबारी घाटात दरड कोसळण्याने वाहतुकीस अडथळा

125
0

राजेंद्र पाटील राऊत

वाखारी येथे मुसळधार पावसाची हजेरी
चिंचबारी घाटात दरड कोसळण्याने वाहतुकीस अडथळा
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा तालुक्यात पुर्व भागात वाखारी दहिवड येथे आज मुसळधार पावसाने हजेरी लावली यात वाखारी ते चांदवड रस्त्यावरील चिंचबारी घाटात सुमारे एक तास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकणी दरड कोसळली
दरडीचा कोसळलेला भाग रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला तर काही ठिकाणी घाटत रस्ता खचल्याचे दुश्श पाहवयास मिळाले
स्थानिक नागरींकानी दगड धोंडे ठेऊन सावधतेने प्रवास करण्याचा इशाराही देण्यात आला
आज अचानक आलेल्या पावसाने नदी नाल्यानां पुर आल्याने कापराई धरण ओव्हर फ्लो झाला

Previous articleवीज पडून 12 जनावरे मृत्युमुखी       
Next articleपेठ वडगाव स्वीकृत नगरसेवक पदी सागर भोसले यांची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here