Home माझं गाव माझं गा-हाणं सटाणा तालुक्यातील धांद्री या गावी अतिवृष्टीने घातले थैमान

सटाणा तालुक्यातील धांद्री या गावी अतिवृष्टीने घातले थैमान

729

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा तालुक्यातील धांद्री या गावी अतिवृष्टीने घातले थैमान
युवा मराठा न्यूज दावल पगारे
धांद्री या गावी अतिवृष्टी ने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे शेतात असलेली सर्व पिके मका बाजरी डाळिंब बागा सर्व पाण्याखाली व जेमिनी सर्व्या जास्त पावसा मुळे उ पळून निघाले आहेत शेतकरी त्रस्त तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून ेशेतकर्‍यांना दिलासा द्यावातसेच परिसरातील पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यासाठी संबंधित विभागाने लक्ष घालून त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा