Home नांदेड मुखेड तहसील कार्यालयापुढे एक दिवशी लाक्षणिक उपोषण ग्राम रोजगार सेवकांची एक दिवसीय...

मुखेड तहसील कार्यालयापुढे एक दिवशी लाक्षणिक उपोषण ग्राम रोजगार सेवकांची एक दिवसीय लाक्षणिक उपोषण.

237

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तहसील कार्यालयापुढे एक दिवशी लाक्षणिक उपोषण

ग्राम रोजगार सेवकांची एक दिवसीय लाक्षणिक उपोषण.

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
2ऑक्टोबर 2021 महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती मुखेड च्या वतीने महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करा या मागणीसाठी मुखेड तहसील कार्यालयसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणा चे आयोजन करण्यात आले होते या उपोषण स्थळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी भेट दिली आहे.

Previous articleवाखारी येथे सेवानिवृत्त फौजी अण्णा जाधव यांचे जंगी स्वागत
Next articleविविध मागण्यांसाठी संग्रामपूर तहसील कार्यालयसमोर तालुका ग्रामरोजगार सेवकांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण…!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.