Home माझं गाव माझं गा-हाणं पालघरचे शिवसेनेचे खासदार आपली दुकानदारी चालवत आहेत—नाना पटोले

पालघरचे शिवसेनेचे खासदार आपली दुकानदारी चालवत आहेत—नाना पटोले

402

राजेंद्र पाटील राऊत

पालघरचे शिवसेनेचे खासदार आपली दुकानदारी चालवत आहेत—नाना पटोले

पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)- काँग्रेसने केलेल्या कामांचे श्रेय घेऊन सध्याचे पालघरचे शिवसेनेचे खासदार आपली दुकानदारी चालवत असल्याचा घणाघात आरोप नाना पटोले यांनी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्यावर केला आहे . नाना पटोले आज पालघरच्या रिक्त झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या जागांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता बोलत होते . पालघर जिल्हा निर्मिती ची संकल्पना ही काँग्रेसची असून त्याचे श्रेय मात्र गावित घेत असल्याचा आरोप यावेळी नाना पटोले यांनी केला

Previous articleजवाहर नवोदय विद्यालय नाशिक (खेडगाव) येथे ब्रिजेश प्रदीप शिरसाठ यांची निवड
Next articleअतिवृष्टीमुळे पीक पाण्यात गेले; चिंताग्रस्‍त तरुण शेतकऱ्याने लावला गळफास
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.