राजेंद्र पाटील राऊत
जवाहर नवोदय विद्यालय नाशिक (खेडगाव) येथे ब्रिजेश प्रदीप शिरसाठ यांची निवड
वाखारी प्रातिनिधी दादाजी हिरे /युवा मराठा न्युज नेटवर्क
वाखारी ता देवळा येथील भुमीपुत्र श्री. प्रदिप भास्कर सिरसाठ यांचे चिरंजीव न्यु इंग्लीश स्कूल नांदगाव विद्यार्थी ब्रिजेश प्रदीप शिरसाठ *याची जवाहर नवोदय विद्यालय नाशिक (खेडगाव) येथे ब्रिजेश प्रदीप शिरसाठ यांची निवड* झाली म्हणून सर्वांनी त्याचे कौतुक केले. त्याबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस माननीय नीलिमाताई पवार, नांदगाव तालुका संचालक माननीय दिलीप दादा पाटील, इतर मान्यवर तसेच न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव या शाळेचे मुख्याध्यापक माननीय दिलीप गोटे सर व शाळेतील सर्व शिक्षक सर्वांनी त्याचे कौतुक केले.